Adarsh Dairy Fresh & Healthy Milk Products

दुध उत्पादनात प्रत्येक बाबतीत अग्रेसर

technological-leader

आदर्श डेअरीचे तांत्रिक नेतृत्व

आम्ही आमची स्वतःची अतुलनीय अशी प्रक्रिया यंत्रणा उभारलेली आहे. जी एक स्वयंचलित हायजेनिक हेरिंगबोन मिल्किंग पार्लर सिस्टीम आहे. गाईचे दूध काढल्यानंतर लगेचच थंड करून ताजेपणा आणि बॅक्टेरियांसाठी परीक्षण केले जाते. आम्ही दुग्ध उत्पादनात विशेष असून उच्च प्रतीच्या दुधासह तुम्हाला उत्कृष्ट उत्पादने देण्याचे काम करतो.

untouched-unpasteurized-milk

वितरणासाठी विनास्पर्श दूध

आमची संपूर्ण प्रक्रिया यांत्रिकीकृत आणि मानवी स्पर्शाविना आहे. उच्च प्रतीचे अनपाश्चराईज्ड दूध वितरणासाठी तयार करून आणि तूप बनविण्यासाठी आदर्श डेअरी शतकानुशतके चालत आलेल्या परंपरांसह आधुनिक आणि नावीन्यपूर्ण पद्धतींचा एकत्रितपणे वापर करते.

convenient-delivery-system

सोयीस्कर दूध वितरण प्रणाली

आम्ही आपल्याला घरपोच ताजे दूध मिळण्यासाठी आणि ते वितरित करण्यासाठी एकापेक्षा अधिक सदस्यता ऑफर करतो! आमच्या एका सोयीस्कर पॅकेजसाठी साईन अप करा किंवा आदर्शचे दूध खरेदी करण्यासाठी आपल्या स्थानिक दूध विक्री पार्लरला भेट द्या. आदर्शचे तूप मराठवाड्यात कुठेही सोयीस्करपणे थेट आपल्या दारापर्यंत पोहचविले जाते.

cared-for-cattle

दुभत्या जनावरांची काळजी

आम्ही जागतिक दर्जाच्या डेअरी फार्मपैकी एक आहोत. वायरलेस सेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर करून, प्रशिक्षित कामगार आणि पशुवैद्यक यांच्यासमवेत प्रत्येक गायीच्या आरोग्यावर आम्ही 24 तास नजर ठेवतो. गुरे निरोगी व आनंदी राहण्यासाठी त्यांच्या वर्तनाचे सतत निरीक्षण आणि विश्लेषण करतो. त्यांना दररोज स्वच्छ करून स्वच्छतेची विशेष खबरदारी घेतली जाते.

आमच्या डेअरी फार्मचे फोटो

Quick Contact

TOP